Surprise Me!

खासदारांबाबत Deepak Kesarkar यांचे मोठे विधान; म्हणाले... |

2022-07-18 0 Dailymotion

शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाइन उपस्थित होते अशीही बातमी आली. याबाबत विचारले असता प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, ‘आमच्या बरोबर सर्वच खासदार आहे’ असे मला वाटते.

#DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #Mumbai #Vidhansabha #HWNews